लवकरच मिळणार ती एक गोड़ बातमी ज्यासाठी आतुर आहात तुम्ही
102
सेंटर्स
63
शहरे
90,000+
IVF प्रेग्नेन्सीज़
- नो कॉस्ट EMI
- फ्री कंसल्टेशन
- फ्री अल्ट्रासाउंड
- व्यक्तिगत IVF पैकेजेस
महाराष्ट्राभरात आमचे सेंटर्स
नागपूर
✨
नाशिक
✨
संभाजीनगर
✨
कोल्हापूर
✨
पुणे - खराड़ी
✨
पुणे - पिंपरी-चिंचवड़
✨
पुणे - लुल्लानगर
✨
पुणे - बाणेर
✨
मुंबई - वाशी
✨
मुंबई - ठाणे
✨
मुंबई - अंधेरी
✨
मुंबई - बांद्रा
✨
मुंबई - चेंबूर
✨
मुंबई - मीरा रोड
✨
नागपूर
✨
नाशिक
✨
संभाजीनगर
✨
कोल्हापूर
✨
पुणे - खराड़ी
✨
पुणे - पिंपरी-चिंचवड़
✨
पुणे - लुल्लानगर
✨
पुणे - बाणेर
✨
मुंबई - वाशी
✨
मुंबई - ठाणे
✨
मुंबई - अंधेरी
✨
मुंबई - बांद्रा
✨
मुंबई - चेंबूर
✨
मुंबई - मीरा रोड
✨
आमच्याबद्दल अधिक जाणून घ्या
आई-वडील होण्याचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या प्रत्येक जोडप्यासाठी, नोव्हा IVF घेऊन आले आहेत जागतिक दर्जाची उपचार सेवा! इथं अनुभवी तज्ज्ञांद्वारे केवळ वैद्यकीय उपचारच दिले जात नाहीत, तर आई-बाबा होण्याच्या या तुमच्या संपूर्ण प्रवासातला मानसिक तणावही समजून घेतला जातो आणि तुमचं स्वप्न साकार करण्यासाठी खऱ्या अर्थानं मदतीचा हात दिला जातो.
आमचे फर्टिलिटी स्पेशालिस्ट, एम्ब्रीयोलॉजिस्ट, समुपदेशक आणि सक्षम परिचारिका कायम तुमच्या सेवेत हजर असतात. आम्ही अत्यंत काळजीने आणि तुमच्या गरजांनुसार वैयक्तिक उपचार पुरवतो. आमची पद्धत वैज्ञानिक उत्कृष्टता आणि नैतिक पारदर्शकतेवर आधारलेली आहे, त्यामुळेच आम्ही तुमचं स्वप्न पूर्ण करु शकतो हा विश्वास आहे. कारण तुमचं हे स्वप्न आणि आयुष्य आमच्यासाठी देखील तेवढंच महत्त्वाचे आहे.
ऑफर आणि पॅकेजेस
फर्टिलिटी स्क्रिनिंग पॅकेज
4.9
122 Reviews
2025 पुरस्कार आणि
मान्यता
ज्या जोडप्यांनी आमच्यासोबत यशस्वी IVF प्रवास पूर्ण केला, त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य हेच आमचं खरं यश आहे. आम्ही ९०,००० पेक्षा जास्त आनंदी कुटुंबांच्या प्रवासाचा भाग झालो असून, आमच्या कार्याचा गौरव अनेक देशात व अनेक प्रतिष्ठित लोकांतर्फे झाला आहे. हे पुरस्कार आम्हाला कायमच प्रेरणादायी ठरतात.

बिल्डिंग IVF स्पेशालिस्ट ऑफ द इयर (उत्तर)

बिल्डिंग IVF स्पेशालिस्ट ऑफ द इयर (दक्षिण)

हॉल ऑफ फेम (IVF स्पेशालिस्ट) – दक्षिण

इंटिग्रेटेड IVF टीम ऑफ द इयर – पश्चिम

IVF/फर्टिलिटी चॅम्पियन ऑफ द इयर – संस्था
आमचा तज्ज्ञांचा परिचय
डॉ. टी. कविता
डॉ. आकांशा गिरीश महाजन
डॉ . स्नेहा साठे
डॉ . सुलभा अरोरा
डॉ. इंद्रनील अशोक जाधव
डॉ. आरती स्वप्नील पारख
डॉ . मधुकर शिंदे
डॉ. निशा पानसरे
फर्टिलिटी सेवा
01
फर्टीलिटी असेसमेंट
02
इन-व्हिट्रो फर्टिलायझेशन – इन्ट्रा सायटोप्लास्मिक स्पर्म इंजेक्शन (IVF-ICSI)
03
फर्टीलिटी एन्हानसिन्ग सर्जरी
04
जेनेटिक टेस्टिंग (PGT)
05
फ्रिझिन्ग- एग, स्पर्म, एम्ब्रियोज्
06
फर्टिलिटी प्रिव्हेन्शन फॉर कॅन्सर पेशंट
डॉ. काजला संघवी
MBBS, MD (1080), MRCOG (Part A), फेलोशिप इन इन्फर्टिलिटी & आर्टिफिशियल रिप्रोडक्टिव टेक्निक्स
महाराष्ट्रातील सर्वाधिक विश्वासार्ह IVF केंद्र
मुंबई असो वा नागपूर, महाराष्ट्राच्या अनेक शहरातील जोडप्यांनी IVF वर विश्वास दाखवला आहे. अशा प्रगत राज्यातील लोकांची आम्ही निवड ठरलो याचा आम्हाला अभिमान आहे.
सुरेखा पंडित
पुणे
महालक्ष्मी राजापूरे
सातारा
वर्षा कांबळे
सोलापूर
पद्मिनी देशमुख
कोल्हापूर
अपॉइंटमेंट बुक करा.
नेहमी विचारले जाणारे
प्रश्न
IVF म्हणजे काय आणि ते कसे कार्य करते?
इन-विट्रो फर्टिलाइझेशन (IVF) हा वंध्यत्व उपचार असून, जे जोडपे गर्भधारणेमध्ये अडचणींचा सामना करत आहेत त्यांना मदत करण्यासाठी तयार केला आहे. या प्रक्रियेत स्त्रीच्या अंडाशयामधून अंडाणु गोळा करून प्रयोगशाळेत शुक्राणुसह sperm फर्टिलाईज केले जातात. फर्टिलाईज झाल्यावर त्यातील सगळ्यात निरोगी embryo (भ्रूण) स्त्रीच्या गर्भाशयात प्रत्यारोपण केले जाते, ज्यामुळे यशस्वी गर्भधारणा होण्याची शक्यता निर्माण होते.
Nova IVF Fertility मध्ये, आम्ही ICSI (Intracytoplasmic Sperm Injection) ही प्रगत पद्धती देखील वापरतो, ज्यामध्ये एक निरोगी शुक्राणु (sperm) थेट अंडाु (egg) मध्ये प्रत्यारोपित केला जातो. ही पद्धत त्या पुरुषातील वंध्यत्व असलेल्या जोडप्यांसाठी विशेष फायदेशीर ठरते आणि पारंपरिक IVF पेक्षा अधिक यशस्वी होण्याची शक्यता असते.
IVF यशस्वी होण्याचे प्रमाण किती आहे?
IVF चं यश अनेक घटकांवर अवलंबून असते – वय, अंडाणू(egg) व शुक्राणु (sperm) ची गुणवत्ता, आणि क्लिनिकचा अनुभव महत्त्वाचा असतो.
Nova IVF Fertility मध्ये IVF/ICSI च्या बाबतीत सुमारे 71% यशाचे प्रमाण राखले आहे. आतापर्यंत आम्ही ९०,००० पेक्षा अधिक IVF गर्भधारणा यशस्वीरीत्या पार पाडल्या आहेत. ही एक आशा, तुमच्या आनंद आणि नव्या सुरुवातींनी भरलेली वाटचाल आहे.
IVF प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी किती वेळ लागतो?
सामान्यतः एक IVF सायकल पूर्ण होण्यासाठी ४ ते ६ आठवडे लागतात. यात अंडाशय स्टिम्युलेशन (ovarian stimulation), अंडाणु संग्रह (egg retrieval) फर्टिलायझेशन (fertilization) आणि भ्रूण स्थानांतरण (embryo transfer) यांचा समावेश असतो. सुरुवातीच्या चाचण्या आणि विश्रांतीसाठी थोडा अतिरिक्त वेळ लागू शकतो.
Nova IVF मध्ये आमचे तज्ज्ञ प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन करतात आणि तुमच्यासाठी एक सुस्पष्ट व वैयक्तिक उपचाराचा कालावधी तयार करतात.
IVF खर्च किती येतो?
IVF चा खर्च तुमच्या वैयक्तिक उपचार पद्धती, औषधाची मात्रा आणि तुमच्या प्रकृतीवर अवलंबून असतो.
Nova IVF Fertility मध्ये IVF उपचार ₹१.२ लाखांपासून सुरू होतात. तुमच्या गरजेनुसार तपशीलवार अंदाज घेण्यासाठी कृपया आमच्या तज्ज्ञांशी संपर्क करा.
IVF सुरू करण्यापूर्वी कोणत्या चाचण्या आवश्यक असतात?
योग्य उपचार पद्धती ठरवण्यासाठी काही प्राथमिक चाचण्या करणे आवश्यक असते. त्यामध्ये समाविष्ट आहेत:
- हार्मोन्सचा स्तर (Hormone levels) व अंडाशय संग्रह (ovarian reserve) तपासण्यासाठी रक्त चाचण्या
- पुरुष साथीदारासाठी सीमेन (वीर्य) विश्लेषण
- प्रजनन आरोग्य तपासण्यासाठी अल्ट्रासाऊण्ड इमेजिंग
Nova IVF मध्ये आम्ही केवळ ₹९९९/- मध्ये फर्टिलिटी स्क्रिनिंग पॅकेजेस उपलब्ध करून दिला आहे (नियम व अटी लागू). अधिक माहितीसाठी 1800 103 2229 या क्रमांकावर संपर्क साधा.
किती भ्रूण (embryos) ट्रान्सफर करणे सुरक्षित असते?
ART कायद्यानुसार, जास्तीत जास्त ३ भ्रूण (embryos) ट्रान्सफर केले जाऊ शकतात. मात्र, Nova IVF Fertility मध्ये आम्ही तुमच्या आरोग्यालाच सर्वोच्च प्राधान्य देतो. आमच्या प्रगत प्रयोगशाळा व तज्ज्ञांच्या अनुभवामुळे आम्ही साधारणतः १ किंवा २ भ्रूण embryos ट्रान्सफर करतो.
हे धोरण एकापेक्षा अधिक गर्भधारणेचा धोका कमी करते आणि आई व बाळासाठी सुरक्षिततेची शक्यता वाढवते.
वारंवार गर्भपात होत असल्यास IVF मदत करू शकते का?
होय! IVF आणि ICSI यांसारख्या वंध्यत्व उपचार पद्धतींमुळे अशा जोडप्यांना आशा मिळू शकते.
- विशेष चाचणीतून अनुवांशिकl किंवा गुणसुत्रांतील वंध्यत्व समस्या शोधता येतात.
- PGT (Preimplantation Genetic Testing सारख्या तंत्रांमुळे अधिक योग्य भ्रूण (embryos) निवडता येतात.
- आधुनिक तंत्रज्ञानामुळे संपूर्ण उपचारप्रक्रियेतील यश वाढते.
तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेत राहिल्यास, पालकत्वाकडे जाणाऱ्या वाटचालीत निश्चितच मोठा बदल शक्य आहे.
IVF प्रक्रिया – टप्प्याटप्प्याने माहिती
Nova IVF Fertility मध्ये सामान्यतः खालील टप्प्यांमध्ये IVF सायकल पूर्ण केली जाते –
- Ovulation Induction – अंडाशयाला एकाधिक अंडाणु तयार करण्यासाठी उत्तेजन देणे
- Egg Retrieval – परिपक्व अंडाणु गोळा करणे.
- Sperm Collection – शुक्राणुचा नमुना गोळा करणे.
- Fertilization – लॅबमध्ये फर्टिलायझेशन करणे.
- Embryo Development – भ्रूणाच्या वाढीवर लक्ष ठेवणे.
- Embryo Transfer – भ्रूण गर्भाशयात प्रत्यारोपित करणे. (साधारणतः ३ किंवा ५ व्या दिवशी)
ट्रान्सफर झाल्यानंतर त्या दिवशी सौम्य विश्रांती घेण्यास सांगितले जाते. बहुतेक स्त्रिया दुसऱ्या दिवशी नेहमीच्या दिनचर्येकडे परतू शकतात. १४–१५ दिवसांनी गर्भधारणेची चाचणी केली जाते.
IVF विम्यात अंतर्भूत आहे का?
काही विमा कंपन्या वंध्यत्व उपचारांसाठी कव्हरेज देतात. त्याशिवाय Nova IVF Fertility ने third-party providers सोबत भागीदारी करून सुलभ EMI पर्याय सुद्धा उपलब्ध करून दिले आहेत.
विमा व फायनान्सिंगसंबंधित मार्गदर्शनासाठी 1800 103 2229 वर आमच्याशी संपर्क साधा.
IVF साठी वयोमर्यादा काय आहे?
होय, IVF उपचारांसाठी वयोमर्यादा निश्चित केली आहे:
- महिलांसाठी – ५० वर्षांपर्यंत
- पुरुषांसाठी – ५५ वर्षांपर्यंत
आमचे तज्ज्ञ तुमच्या वैयक्तिक प्रकृतीचा विचार करून सर्वोत्कृष्ट सल्ला देतील, जेणेकरून आरोग्यदृष्ट्या सुरक्षित आणि यशस्वी उपचार शक्य होतील.
+918049388778